अनिल कपूच्या घरी करवाचौथला का जातात बॉलिवूड अभिनेत्री?

दरवर्षीप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री अनिल कपूरच्या घरी करवाचौथ साजरा करायला जातात.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपला पती राज कुंद्रा आणि नणंद रिना कुंद्रासोबत अनिल कपूरच्या घरी पोहोचली.

यावेळी रिना कुंद्रा लाल साडीमध्ये दिसली.

मीरा राजपूत लाल साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

सुनील शेट्टीची पत्नी माना शेट्टीदेखील सिम्पल लूकमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

करवा चौथच्या रात्री अनिल कपूरच्या घरचे फोटो व्हायरल होत असतात.

पण सर्वजण अनिल कपूरच्या घरीच का जातात? असा प्रश्न पडला कधी पडलाय का?

या दिवशी अनिल कपूरच्या घरी सर्व बॉलिवूडकरांचे छोटे गेटटुगेदर होते.

अनिल कपूर आपल्या हसत-खेळत स्वभावामुळे सर्वांचा लाडका अभिनेता आहे.

अनिल कपूरच्या घरच्या टेरेस्टवरुन चंद्राचे छान दर्शन होते, असेही म्हणतात.

तसेच अनिल कपूरच्या घरी करवा चौथला जाणे ही एक प्रथाच बनवली गेलीय.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story