आपट्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे

सणाला महत्त्व

दसरा हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक आहे. या सणाला आपट्याचे म्हणजे शमीचे पान 'सोने' म्हणून लुटतात.

दसऱ्याला महत्त्व

आपट्याच्या पानाला दसऱ्याच्या दिवशी खूप महत्त्व आहे. आपट्याचे पान एकमेकांना देऊन हा सण साजरा केला जातो.

आपट्याचा आरोग्यालाही फायदा

फक्त सणापूर्ताच नाही तर या आपट्याच्या पानांचा आरोग्याला देखील खूप फायदा आहे.

पित्त

आपट्याची पाने कफ आणि पित्त दोषावर गुणकारी आहे. आपट्याच्या पानांचा रस प्यायल्यावर कफ दूर होतो.

जळजळ

लघवीला जळजळ होत असेल तर आपट्याची पाने पाण्यात भिजवून ती वाटावीत आणि त्याचा रस प्यावा

हृदय

हृदयाला सूज आली असेल तर आपट्याच्या मुळाची साल पाण्यात उकळून प्यावी. या पाण्यामुळे हृदयाचे आजार कमी होतात.

गालगुंड

गालगुंड झाली असल्यास आपट्याची साल आणि पाणी असे एकत्र मिश्रण करून उकळून प्यावे यामुळे सूज आणि दुखणेही कमी होते.

VIEW ALL

Read Next Story