अजिबात ही चूक करू नका

Mango and Mango Peel Benefits : आंबा खाल्ल्यानंतर साल टाकून देताय? अजिबात ही चूक करू नका

साल फेकून देताय?

तुम्हीही आंबा खाल्ल्यानंतर त्यावरील साल फेकून देत असाल तर आधी ही चूक करणं थांबवा. कारण, या सालीतही कमाल गोष्ट दडलीये.

शरीरास फायदा

आंब्याच्या सालींमध्ये अनेक पोषक घटक असतात. थोडक्यात आंब्याची साल खाल्ल्यासही शरीराला फायदाच होतो.

गुणधर्म

अभ्यासकांच्या मते आंब्याच्या सालीमध्ये कॅन्सरविरोधी गुणधर्म असतात. आंब्याच्या सालीमध्ये अनेक तंतुमय घटक असतात.

मधुमेह

आंब्याच्या सालीमध्ये मधुमेह अर्थात रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवणारेही कैक घटक असतात.

आंब्याची साल फायद्याची

हृदयाच्या आरोग्यासाठी आंब्याची साल फायद्याची ठरते. त्यामुळं तुम्ही स्मुथी म्हणूनही या आंब्याच्या सालीचं सेवन करू शकता.

(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )

VIEW ALL

Read Next Story