खाण्याची आवड आपल्या सगळ्यांनाच असते. त्यातून मनात आपल्या असाही विचार येतो की जर का खाण्याचाच जॉब आपल्याला मिळला तर

हो अगदी तुमच्या मनातलं आपण हेरलं आहे. या लेखातून तुम्ही जर का फूडी असाल तर तुम्हीही हा पाच नोकऱ्या पत्करू शकता.

शेफ

शेफ हा जॉब करण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. त्यातून यातून तुम्हाला एक्सक्लूझिव्ह डिशेस खायला आणि बनवायला मिळतात. त्यामुळे हा जॉब फूडी लोकांसाठी तर सर्वात्तमच आहे.

फूड क्रिटीक

तुम्हाला जर मस्तपैंकी फक्त जेवण चाखायचे असेल तर तुम्ही फूड क्रिटीक होऊ शकता. यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थांची माहिती असणे आवश्यक असते.

फोटोग्राफर/ स्टायलिस्ट

तुम्ही जर का फोटोग्राफर असाल तर तुमच्यासाठी फूड फोटोग्राफर होण्यासाठी नामी संधी आहे. त्यातून जर का तुम्ही माध्यमांमध्ये काम करत असाल तर तुम्ही स्वत:ची अशी वेगळी ओळखही यातून निर्माण करू शकता.

फूड आंत्रप्रनर

तुम्ही स्वत:ची कंपनी सूरू करू शकता. तुम्हाला जर का हटके असं काहीतरी हॉटेल काढायचे असेल तर तुम्ही त्यापद्धतीनं प्लॅनिंग करू शकता. तुम्ही छोटेखानी कॅफेही काढू शकता.

फूड ब्लॉगर

हा सर्वांच्याच आवडीचा जॉब आहे याद्वारे तुम्ही वरील सर्व काम एकाच जॉबमधून करू शकता.

VIEW ALL

Read Next Story