गाय की म्हैस कोणाचं तूप जास्त फायद्याचं?

भारतीय आहारात तूप हे महत्त्वाचं आणि पौष्टिक घटक आहे. योग्य प्रमाणात तुपाचं सेवन केल्यास तुमच्या आरोग्यासाठी ते वरदान ठरतं, अशी मान्यता आहे.

घरोघरी आज तूपाचं सेवन करण्यात येतं. पण गायीचं की म्हशीचं तूप कुठलं आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे? काय सांगतात तज्ज्ञ.

गायीचं तूप हे शुभ्र आणि म्हशीचं तूप हे पिवळं असतं.

गाईच्या तुपात मिनरल्स, अँटिऑक्सिडंट आणि प्रोटीन्स मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.

ज्या लोकांना फॉस्फरस आणि मॅग्नेशियमची समस्या आहे. त्यांनी म्हशीचं तूप वापरावं.

पचनाचं बोलायचं झालं तर गायीचं तूप पचनासाठी सोप असतं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story