अवघ्या 2 रुपयांच्या तुरटीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

माऊथवॉश

श्वासोच्छवासाच्या मुख्य कारणांपैकी एक म्हणजे निश्चितपणे बॅक्टेरिया तयार होणे. तुरटीच्या पाण्याणे माउथवॉश केल्यास बॅक्टेरियाची वाढ थांबते तसेच बॅक्टेरिया नष्ट होतात.

जखमेतील रक्तस्त्राव

काही संशोधनातून असे दिसून आले आहे की तुरटीमध्ये रक्तस्त्राव कमी करण्याचे सामर्थ्य आहे. अतिरिक्त रक्तस्त्राव कमी करण्यासाठी तुरटीचा वापर केल्यास अधिक गुणकारी ठरेल.

केसांमधील उवा

केसांतील उवा व त्याची अंडी या समस्येवर तुरटी हा एक जुना उपाय आहे.तुरटीमधील अॅन्टीबॅक्टेरियल व अॅस्ट्रीजंट गुणधर्मामुळे उवा नष्ट होतात.

घामाचा वास

तुमच्या शरीराला जर जास्त घाम येत असेल आणि तुमच्या घामाला वासही येत असेल तर तुरटीचा वापर खुप फायदेशीर ठरेल.

दातांच्या समस्या

दातांना बॅक्टेरिया फ्री ठेवण्यासाठी आणि दातांच्या हिरड्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी तुरटीचा वापर करता येऊ शकतो.

युरीन संसर्ग

यूरीन संसर्ग झाला असल्यास तुरटी खुप फायदेशीर ठरते. दररोज तुरटीच्या पाण्याने शरीराची स्वच्छता केल्यास संक्रमणाचा धोका कमी प्रमाणात होतो.

दमा, खोकला

कोणाला दमा असल्यास त्यावर तुरटी हा रामबाण उपाय आहे. बदामाची पावडर मधात मिसळ्याने ही पावडर चाटून खावी.असे केल्याय दमा आणि खोकला लवकर बरा होतो.

VIEW ALL

Read Next Story