आयुर्वेदातील तुपाचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

तूप अन्नाची चव वाढवण्याचे काम करते, परंतु बरेच लोक ते खाणे टाळतात. कारण तूप खाल्ल्याने वजन वाढते असे लोकांना वाटते. पण तुम्हाला माहित आहे का की तूप खाल्ल्याने तुमचे वजन वाढत नाही तर ते कमी होते.

तुपामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आढळतात जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात. तुम्ही जर तुपाचं दररोज सेवन केलत तर त्याचे शरीरावर अनेक फायदे दिसतील.

तुपात कॅल्शियम, मिनरल्स असे अनेक घटक असतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

तुमच्या शरीरात नेहमी अशक्तपणा असेल तर तुम्ही गायीच्या तुपाचे सेवन करावे त्यामुळे शरीरातील अशक्तपणा दुर होतं.

तुपात ब्युटिरिक ॲसिड असते जे आतड्यांना मजबूत करण्याचे काम करते आणि कोलेस्ट्रॉल कमी करते.

तूपात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात जे फ्री रॅडिकल्सशी लढून त्वचेला चमक आणण्याचे काम करतात.

तुपामध्ये कार्सिनोजन नावाचा घटक असतो ज्यामुळे कॅन्सरचा परिणाम कमी होतो. तसंच कॅन्सर वाढण्यासाठी जो ट्युमर निर्माण होतो त्याला रोखण्यासाठीही तुपाचा उपयोग होतो.

जेवण बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अन्य तेलांच्या तुलनेत तूप हलके असते. त्यामुळे गरोदर असणाऱ्या महिलांना पहिल्या काही महिन्यात होणारे बद्धकोष्ठ आणि उलटीच्या समस्येपासून सुटका देण्यासाठी जेवणात तुपाचा समावेश करा.

VIEW ALL

Read Next Story