हळदीचं पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?

वजन कमी करायचं असेल तर रोज गरम पाण्यात हळदीचं सेवन करावं असे अनेक आहारतज्ज्ञ सांगतात.

पण रोज हळदीचं पाणी पिणे योग्य आहे का? खरंच त्याने वजन कमी होत का? यावर काय म्हणतात तज्ज्ञ जाणून घ्या.

तज्ज्ञाचं मत आहे की, हळदीमुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर पडण्यास फायदा मिळतो.

रोज हळदीचं पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते.

कोमट पाण्यात हळद प्यायल्याने मेंदू तल्लख होऊन त्याची सक्रियता वाढते असं तज्ज्ञांचं मत आहे.

हळदीचं पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझममध्ये वाढ होऊन वजन कमी होण्यास फायदा होतो.

दिवसातून कुठल्याही वेळी हळद पाण्याच सेवन करु शकतो. मात्र पित्ताचा त्रास असल्याने हळदीचं पाणी पिऊ नये.

तज्ज्ञांनुसार रोज हळदीच पाणी प्यायल्याने फायदा होतो. मात्र डॉक्टरांचा सल्लाशिवाय हे करु नयेत. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story