जास्त प्रमाणात लसुण खाण्याचे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होवू शकतात.

लसूण खाल्ल्याने हीमोलिटिक एनीमिया म्हणजेच हीमोग्लोबिनची कमतरता होऊ शकते.

यकृताची समस्या असल्यास लसूण खाऊ नये. जास्त लसूण खाल्ल्याने समस्या वाढू शकतात.

अल्सर, डायरियासारख्या समस्या असतील तर लसूण खाऊ नये.

ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त लसूण खाल्ले तर हार्ट बर्नची समस्या उद्भवू शकते.

जास्त प्रमाणात लसुण खाल्ल्याने तोंडाचा तीव्र वास येतो.

लसूण हा आयुर्वेदाचा खजिना मानला जात असला तरी याचे दुष्परिणाम देखील आहेत.

VIEW ALL

Read Next Story