केसांना पोशन द्या

केसांना आठवड्यातून किमान दोन वेळा तेल लावा. यामुळे केसांना योग्य पोषण मिळेल. केस मॉईश्चराईज राहतील.

ब्लो ड्रायरचा वापर कमी करा

पावसाळ्यात भिजल्यावर केस सुकवण्यासाठी ब्लो ड्रायर जास्त वापर करणं टाळा.

स्ट्रेटनरचा वापर टाळा

पावसाळ्यात हेअर स्टाईल करताना स्ट्रेटनरचा वापर टाळा.

कंडिशनरचा वापर करा

केसांना शॅम्पू केल्यानंतर कंडिशनरचा वापर करा.

ओले केस बांधू नका

पावसात भिजलेले ओले केस बांधून ठेवू नका.

कंगव्याने गुता काढा

पावसात भिजलेले केस कंगव्याने नीट विचरा. केसांमध्ये गुता होवू देऊ नका.

केस कोरडे ठेवा

पावसात भिजल्याने केस ओले होतात. मात्र, केस कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा.

केस स्वच्छ ठेवा

पावसाळ्यात केस ओले झाले तरी नियमीत शॅम्पुने हेअर वॉश करा.

VIEW ALL

Read Next Story