असा करा घरगुती उपाय

आपल्या आयब्रोज ठळक करण्यासाठी अथवा घनदाट दिसण्यासाठी आयब्रो पेन्सिलही लावतात परंतु त्यापेक्षा तुम्ही अशा काही नैसर्गिक गोष्टींनी आयब्रोज दाट करू शकतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.) सर्व छाया - झी न्यूज

कोणते तेल फायदेशीर?

एरंडेल तेल अशा समस्येसाठी फायदेशीर आहे. याशिवाय नारळाचे तेल, बदामाचे आणि कोरफडाचे तेलही उत्तम ठरते.

भुवयांना तेल लावा

अशावेळी आपल्या डोक्यावरील केसांना जसे तेल लावतो आणि आपले केस घनदाट होण्यास मदत होते त्याप्रमाणे तुम्हीही भुवयांना तेल लावू शकता.

ऑटोइन्यून डिसऑर्डर

ज्यांना ऑटोइन्यून डिसऑर्डर असतो त्यांना भुवयांच्या केस गळतीची समस्या भेडसावू शकते. काहींना भुवयांच्या भागी खाज येऊन केस गळतीचे समस्या भडसावते.

पातळ केस असणाऱ्या भुवया

भुवयांच्या येथील केस हे काहींचे गडद असतात तर काहींचे फारच पातळ. त्यामुळे पातळ केस असणाऱ्या भुवया या गळ्याची शक्यता जास्त असते.

Eyebrows Regrow: भुवयांचे केस गळतायत? वेळीच करा 'हे' उपाय

VIEW ALL

Read Next Story