सांधेदुखी असल्यास काय खावे व काय टाळावे? वाचा

सांधेदुखीचा त्रास हा वृद्धांना अधिक जाणवतो. अनेक उपाय करुनही यावर आराम मिळत नाही.

सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करावा व काही गोष्टी खाणे टाळावेत, जाणून घ्या.

या गोष्टींचा समावेश करा

हिरव्या पालेभाज्या

फळे

डाळी

ब्राउन राइस

नट्स आणि सीड्स

या गोष्टी खाल्ल्यास सांधेदुखीचा त्रास अधिक वाढतो

तळलेले पदार्थ

प्रोसेस्ड फुड

अतिप्रमाणात मीठ आणि गोड

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story