चमकदार त्वचेसाठी ट्राय करा हे '5' घरगुती स्क्रब

चेहरा सुंदर दिसावा यासाठी आपण अनेक प्रोडक्ट्स वापरत असतो.

आपला चेहरा एक्सफोलिएट करणं गरजेचं असतं.

एक्सफोलिएशनमुळे त्वचेची चमक परत येण्यास मदत होते.

यासाठी घरगुती पद्दतीने हे स्क्रब बनवून चेहऱ्यावर लावू शकता.

कॉफी आणि कोरफड

कॉफी आणि कोरफडचा हा घरगुती स्क्रब चेहरा आणि मानेवर लावू शकता.

साखर आणि दही

चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि पुरळ कमी करण्यासाठी साखर आणि दही दही एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे.

लाल मसूर डाळ आणि कच्चे दूध

त्वचेमध्ये अडकलेली घाण, तेल आणि इतर अशुद्धता काढून टाकून पोअर्स बंद करण्यात मदत करु शकते.

साखर आणि लिंबू

साखर आणि लिंबूचा स्क्रब निस्तेज, मृत त्वचेचा थर काढून टाकते.

ओट्स आणि गुलाब पाणी

स्क्रबचा रोज वापरल्याने त्वचेचा टोन कमी करण्यास, काळे डाग कमी करण्यास आणि हायपरपिग्मेंटेशन कमी करण्यास मदत होऊ शकते.

VIEW ALL

Read Next Story