झेंडू

झेंडूच्या फुलांचा पुजेसाठी वापर केला जातो. झेंडूच्या झाडाचे अनेक लाभदायी फायदे आहेत.

तुळस

तुळस हे अत्यंत पवित्र रोपटं मानले जाते. तुळस अनेक आजारांवर अत्यंत गुणकारी आहे.

शेवंती

शेवंतीचे फुल झाड दिसायला अत्यंत आकर्षक असते. शेवंतीचे झाड देखील अत्यंत गुणकारी आहे.

पुदीना

पुदीना देखील अत्यंत गुणकारी आहे. यामुळे डास आसपास फिरकत नाहीत.

कांदा

नियमीत जेवणात वापरला जाणारा कांदा देखील अनेक आजारांवर गुणाकरी आहे. अंगणात कुंडीत कांद्याचे रोप लावल्यास किटकांचा प्रादुर्भाव कमी होतो.

निलगिरी

निलगिरीचे तेल अत्यंत गुणकारी मानले जाते. निलगिरीचे झाड अंगणात असणे नेहमी चांगले

लिंबू

लिंबू ही अत्यंत गुणकारी वनस्पती मानली जाते. लिंबाचे झाड अंगणात असल्यास कीटक दूर राहतात.

लॅव्हेंडर

लव्हेंडर हे एक सुंगधित फुलझाड आहे. या वनस्पतीवर लव्हेंडर रंगाची सुरेख आणि सुंगधित फुले बहरतात. यामुळे एक प्रकारचे प्रसन्न वातावरण राहते.

कीटक आणि डासांना दूर ठेवणारी झाडे

VIEW ALL

Read Next Story