ब्लड शुगरचा त्रास असल्यावर आपल्या आहारावर अनेक बंधन येतात.

डायबिटीज हा एक क्रोनिक आजार आहे ज्यात आपल्या रक्तातील साखरेची पातळी एकाएकी वाढू लागते.

यामुळे गोड पदार्थ खाणं बंद करावं लागतं ,कमी भात खावा लागतो,गव्हाच्या पोळ्यासुद्धा कमी खाव्या लागतात.

गव्हाच्या पिठात कार्ब्स अधिक असतात आणि ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा अधिक असतो ज्यामुळे ब्लड शुगर बूस्ट होऊ शकते.

तुम्ही गव्हाच्या पिठात 'हे' पीठ मिक्स करुन चपात्या बनवू शकता ..

बेसन पीठ

चण्याचे पीठ ग्लूटेन फ्री असतं. यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात येण्यास मदत होते.

ज्वारीचं पीठ

ज्वारीत पाचक फायबर, मँग्नेशियम, प्रोटीन उपलब्ध असतं त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

नाचणीचं पीठ

नाचणीची भाकरी फायबरयुक्त असते, त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांनी खाल्ल्यास फायदा होऊ शकतो.

जवसाचे पीठ

जवसाच्या पीठामुळे मेटाबॉलिझ्म बुस्ट होतो आणि शुगर वाढत नाही.

VIEW ALL

Read Next Story