लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात दिसेल 'हा' मोठा बदल; आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश

पालक

हिरवी पालेभाजी पालकमुळे शरीराला लोहाबरोबर इतर पोषक घटक सुद्धा मिळतात.

मांस ( शेलफिश )

क्लॅम, मूसेल्स आणि ऑएस्टर यांसारखं मासं शरीरात लोह वाढवण्यास मदत करतात.

डाळ

वेगवेगळ्या डाळींचे सेवन शरीराला लोह पुरवण्याचं काम करतात.

राजगिरा

राजगिरा भातासारखा दिसणारा एक पदार्थ असून यात, उच्च प्रमाणात लोह असतं.

टोफू

टोफू हा प्लांट बेस प्रोटीनचा स्त्रोत असून त्यात भरपूर प्रमाणात लोह असतं.

लाल मांस

शरीरात लोह वाढवण्यासाठी लाल मांस हा एक चांगला पर्याय आहे.

कलेजी

कलेजीमध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळतं

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये लोह असतं. त्यामुळे, याला हेल्दी स्नॅक असंही म्हटलं जातं.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमध्ये लोहासोबतच ऍंटी ऑक्सिडेंट्स सुद्धा असतात.

VIEW ALL

Read Next Story