तुम्ही पॅंटच्या कोणत्या खिशात मोबाईल ठेवता? आता म्हणाल 'नको रे बाबा'

बहुतांशजण पॅंटच्या खिशात मोबाईल फोन ठेवणे पसंत करतात.

पण हे जीवघेणं ठरु शकतं, हे तुम्हाला माहिती आहे का?

तुम्हीपण असं करत असाल तर वेळीच सावधान व्हा.

फोनमधून निघणारे रिडिएशन तुमच्या शरिरावर परिणाम करु शकतात.

तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो.

शर्टाच्या खिशातदेखील मोबाईल ठेवू नका.

पॅंट किंवा जिन्सच्या पुढच्या खिशात मोबाईल फोन ठेवणे धोक्याचे ठरते.

जांघेजवळ मोबाईल ठेवणेही धोकादायक ठरु शकते.

पूर्ण रात्र फोन चार्जिंगला ठेवू नये.

VIEW ALL

Read Next Story