ऑरीने 17 किलो वजन कमी केलं, असा होता ट्रान्सफॉर्मेशन

अतिशय लोकप्रिय आहे नाव

ओरहान अवत्रामानी ज्याला 'ऑरी' या नावाने ओळखलं जातं. बॉलिवूड कलाकारांमध्ये कायम दिसणारा चेहरा.

सेलेब्ससोबत दिसतो ओरी

ओरी हा सेलेब्ससोबत कायम चर्चेत असलेला व्यक्ती आहे. कायली जेनर ते अगदी सारा अली खान आणि नीता अंबानी यांच्यासारख्या लोकप्रिय चेहऱ्यांसोबत दिसतो ऑरी.

ऑरीला आता 'बॉलिवूडचा बीएफएफ' असं म्हटलं जातं. स्वतः शेजारी एवढा झगमगाट असताना ओरी एक गुलदस्त्यातील व्यक्ती होऊन राहिला आहे.

ऑरीने एका व्हिडीओवर कमेंट करुन सांगितलं की, प्लीज हा फोटो वापरु नका. मी आता 17 किलो वजन कमी केलंय. ओरीचा ब्लेझरमधील फोटो हा 1 एप्रिल 2023मधील नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरच्या उद्घाटनातील दुसऱ्या दिवसाचा आहे. ज्यामध्ये राहुल मिश्राच्या कलेक्श

ऑरीने एका व्हिडीओवर कमेंट करुन सांगितलं की, प्लीज हा फोटो वापरु नका. मी आता 17 किलो वजन कमी केलंय.

ऑरीचा ब्लेझरमधील फोटो हा 1 एप्रिल 2023मधील नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरच्या उद्घाटनातील दुसऱ्या दिवसाचा आहे. ज्यामध्ये राहुल मिश्राच्या कलेक्शनमधील ३ लाखाचं जॅकेट ओरीने घातल आहे.

ऑरीचा ब्लेझरमधील फोटो हा 1 एप्रिल 2023मधील नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरच्या उद्घाटनातील दुसऱ्या दिवसाचा आहे. ज्यामध्ये राहुल मिश्राच्या कलेक्शनमधील ३ लाखाचं जॅकेट ओरीने घातल आहे.

म्हणजे आपण असं म्हणू शकतो की, एप्रिल ते नोव्हेंबर 2023 म्हणजे ७ ते ८ महिन्यापर्यंत जवळपास १७ किलो वजन कमी केलं आहे.

ऑरीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तो 9 ते 5 जॉब करत नाही. मोकळ्या वेळेत जीमला जातो. जिममध्ये गेल्यावर त्याला एक्स्ट्रा कॅलरीज बर्न करायला मदत होते.

जंक फूड किंवा मसालेदार पदार्थांपासनून ओरी लांब असतो. महत्त्वाचं म्हणजे ऑरी खूप चालतो ज्यामुळे एक्स्ट्रा कॅलरीज बर्न व्हायला मदत होते.

VIEW ALL

Read Next Story