मनुष्याच्या शरीरात अनेक प्रकारचे अवयव असतात. प्रत्येक अवयव हा नाशवंत आहे.

मनुष्याच्या शरीरात एक असा अवयव आहे जो त्याच्या मृत्यूनंतरही जशाचा तसा राहतो.

हा अवयव म्हणजे मनुष्याचे दात आहेत.

मनुष्याच्या जबड्यात 32 दात असतात.

सुमारे 2500 वर्षांपूर्वीचे भगवान बुद्धांचे दात आजही जतन केलेले आहेत.

दात कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर खनिजांनी बनलेले असतात.

वयाच्या ३० वर्षानंतर दातांच्या इनॅमलमध्ये बरेच बदल होऊ लागतात. या वयानंतर दातांची अतिरिक्त काळजी घ्यावी लागते.

VIEW ALL

Read Next Story