52 वर्षीय एलॉन मस्क यांच्या चिरतारुण्याचं रहस्य काय?

फिट रहाण्यासाठी एलन मस्क त्याच्या डाएट आणि वर्कआउटवर जास्त लक्ष देतो.

या पुर्वी इंटरमिटेंट फास्टिंग करूण एलन मस्कनी तब्बल 9 किलो वजन कमी केलय.

मस्क ट्रेंडमिलवर धावण्यासोबतचं वेटलिफ्टिंग, स्क्वाट्स, पुश अप्स आणि प्लँक असे अनेक वर्कआऊट करायला आवडतात.

जिममध्ये हाई इंटेंसिटी विविध प्रकारचे एक्सरसाइजेस करुण कॅलरीज बर्न करण्यावर त्याचा फोकस अस्तो.

एलन मस्कला बाहेरच्या जेवणापेक्षा घरातलं जेवण खायला जास्त आवडतं.

फळं, हिरव्या भाज्या ड्राय प्रूट्स अशा पोषक आहाराने त्याच्या दिवसाची सुरुवात करतो ज्यामुळे तो 52 व्या वर्षी सुद्धा तरुण दिस्तो.

VIEW ALL

Read Next Story