आजकाल अनेक लोक मशरूमचा आपल्या आहारात समावेश करतात. मशरूममध्ये प्रथिने व अनेक पौष्टिक घटक असतात जे आपल्या शरीरसाठी फायदेशीर असतात. पण काही मशरूम विशारीही असतात! चला तर मग पाहूया मशरूमचे कोणते प्रकार चुकूनही खाऊ नयेत.

डेथ कॅप

डेथ कॅप मशरूमला जगातील सर्वात विषारी मशरूम मानले जाते

डिस्ट्रोइंग एंजल

अत्यंत विषारी, नाश करणाऱ्या डिस्ट्रोइंग एंजल मशरूमच्या अनेक प्रजाती आहेत

लेपिडेला

डेथ कॅप किंवा डिस्ट्रोइंग एंजल इतके प्राणघातक नसले तरीही, लेपिडेला मशरूम खाल्ल्याने मूत्रपिंड किंवा यकृत निकामी होऊ शकतात

फूल्स मशरूम

नाजूक आणि सुंदर दिसणारे हे मशरूम पाहून भुलून जाऊ नका कारण हे तितकेच विषारी असते

फॉल्स चॅम्पिगॉन

प्राणघातक नसला तरीही मशरूमचा हा प्रकार विषारी असतो

वेबकॅप

हे विषारी मशरूम जगभरात सापडते

फॉल्स पॅरासोल

याला ग्रीन-स्पॉर्ड पॅरासोल, फॉल्स पॅरासोल आणि व्हॉमिटर म्हणूनही ओळखले जाते,यामुळे गॅसट्रोइंटेस्टाइनल समस्या उद्भवू शकतात

VIEW ALL

Read Next Story