कडाक्याच्या थंडीत रोज सकाळी खा लसणाच्या दोन पाकळ्या, मिळतील अनेक लाभ

लसणात पॉटेशियम, व्हिटॅमिन के, डायट्री फायबर, कॅल्शियम, आयर्न आणि व्हिटॅमिन बी 9 सारखे गुणधर्म आढळतात

लसणात एलिसिनदेखील आढळते. ज्यामुळं आपलं ब्लडप्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते

लसणामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँडीव्हायरलसारखे गुण आढळतात. जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात

कच्चा लसूण खाल्ल्याने अनेक प्रकारच्या कँन्सरपासून बचाव होतो

कडाक्याच्या थंडीत रोज सकाळी लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्याने जास्त थंडी लागत नाही

रोज रात्री झोपायच्या आधी १ लसणाची पाकळी खाल्ल्याने जास्त फायदे मिळू शकतात

लसणाच्या सेवनाने शरीराला अनेक पोषक तत्वे मिळतात जे शरीरासाठी लाभदायक असतात.

VIEW ALL

Read Next Story