गाढ झोप

गाढ झोप मिळावी म्हणून झोपण्याच्या दोन तास आधी दीर्घ श्वसन करा, प्राणायाम करा आणि ओंकाराचा जाप करा त्यानं तुम्हाला गाढ झोप नक्कीच लागेल. (Photo Credit : pexels) (Disclaimer : दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

इन्सुलिन फंक्शन

इन्सुलिन हा एक हार्मोन आहे जो आपल्या पेशींना ऊर्जा मिळावी म्हणून ग्लूकोजचे प्रमाण संतुलित करते. (Photo Credit : pexels)

ब्रेन फंक्शन होण्यास मदत

तुमचा मेंदू चांगलं काम करण्यासाठी झोप खूप गरज आहे. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमच्या मेंदूचे ग्लाइम्फेटिक (वेस्ट क्लिअरन्स) सेंट्रल नर्वस सिस्टम घाण साफ करते. जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुम्हाला रिफ्रेश फील होईल. (Photo Credit : pexels)

सेल्स रिस्टोर करण्यात मदत

आपण जेव्हा झोपतो तेव्हा सेल्स रिस्टोर होतात. त्यामुळे आपली झोपं पूर्ण होणं महत्त्वाचं आहे. झोपेत आपल्या शरीरातील टिश्यूची ग्रोथ होते. इतकंच काय तर हार्मोन रिलीज होण्याची प्रोसेस होते. (Photo Credit : pexels)

एनर्जी टिकवून ठेवणे

शरीरात एनर्जी म्हणजेच उर्जा टिकवून ठेवायची असेल तर तुम्हाला झोपेची गरज आहे. झोपेमुळे आपल्या उष्मांकाची गरज कमी होते. संशोधनानुसार, झोपेपूर्ण झाली असेल तर दिवसभर पटपट काम करण्याची तुमची क्षमता ही 35 टक्क्यानं वाढते. (Photo Credit : freepik)

मुलभूत गरजांप्रमाणे झोप आहे महत्त्वाची

आपल्या मुलभूत गरजा या अन्न, वस्त्र आणि निवारा आहेत. पण त्याशिवाय जगण्यासाठी आपल्याला हवा, पाणी आणि साक्षरता पण महत्त्वाची आहे. त्यासोबतच तितकीच महत्तावाची आपली झोप असते. (Photo Credit : freepik)

झोपणं का महत्त्वाचं आहे?

झोपेच किती महत्त्व आहे हे आपल्याला आता नाही. वयाच्या 30 शी आणि 40 शी नंतर कळतं. तर आज आपण झोपेचं महत्त्व समजून घेऊया. (Photo Credit : freepik)

VIEW ALL

Read Next Story