वडील होण्यासाठी योग्य वय कोणतं?

अनेकांचा असा समज आहे की, मूल जन्माला घालण्यासाठी महिलांसाठी एक योग्य वेळ असते. तर पुरुष मात्र कोणत्याही वयात मूल जन्माला घालू शकतात.

बाप होण्यासाठी पुरुषांचं वयही महत्त्वाचं

पण हा दावा पूर्णपणे खरा नाही. मूल जन्माला घालण्यासाठी ज्याप्रमाणे महिलांचं वय महत्त्वाचं असतं त्याप्रमाणे पुरुषांचं वयही असतं.

स्पर्म काऊंट आणि दर्जा

जसजसं वय वाढत जातं त्याप्रमाणे पुरुषांमधील स्पर्म काऊंट आणि दर्जा कमी होऊ लागतो.

वडील होण्याचं योग्य वय

तज्ज्ञांच्या मते पुरुषांना बाप होण्यासाठी 20 ते 30 हे योग्य वय आहे.

40 नंतर बाप होणं कितपत शक्य

तज्ज्ञांच्या मते वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर पुरुषांची बाप होण्याची शक्यता कमी होत जाते.

स्पर्मचा डीएनए डॅमेज होण्याच्या शक्यता

तज्ज्ञांच्या मते पुरुषांमधील स्पर्मची निर्मिती कधी थांबत नाही. पण वाढत्या वयासोबत स्पर्मचा डीएनए डॅमेज होण्याच्या शक्यता फार वाढतात.

या वयानंतर स्पर्म निर्मिती होते बंद

WHO नुसार, वयाच्या 35 शी पर्यंत पोहोचल्यानंतर पुरुषांचे स्पर्म काऊंट, शेप आणि मूव्हमेंट खराब होऊ लागतात.

Fertility सर्वाधिक कधी असते?

22 ते 25 वयापर्यंत पुरुष सर्वाधिक फर्टाइल असतात. 35 व्या वर्षानंतर फर्टिलिटी खराब होऊ लागते.

डॉक्टरांशी संपर्क साधा

त्यामुळे जर तुम्ही 45 व्या वर्षानंतर बाप होण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी डॉक्टरांशी संपर्क साधा.

25 वय पूर्ण होण्याआधी बाप होणंही धोकादायक

एका अभ्यासानुसार, 25 वय पूर्ण होण्याआधी बाप होणं पुरुषांमध्ये अनेक गंभीर समस्या निर्माण करु शकतं.

मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या जबाबदारी

कारण अनेक पुरुष कमी वयात मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या बाप होण्यासाठी तयार नसतात.

VIEW ALL

Read Next Story