महिलांच्या शरीराशी संबंधित सिक्रेट गोष्टी...

एका महिलेविषयीची महत्वाची गोष्ट म्हणजे ती एक नव्या जीवाला जन्म देते. याव्यतिरिक्त अनेक आश्चर्यकारक गोष्टी तुम्हाला माहिती नसतील.

एका पुरुषाच्या शरीरात 65 टक्के पाणी असते तर महिलेच्या शरीरात हेच प्रमाण 55 टक्के इतके असते.

एक महिला आयुष्यात साधारण 1.8 किलो लिपस्टिक खाते. काही खाल्ले अथवा नाही खाल्ले तरी लिपस्टिक लावल्यानंतर तिचा रंग हलका होता.

महिलेच्या शरीरात वॉटर टिश कमी असतात. त्यामुळे त्यांना दारु लवकर पचत नाही. पुरुषांच्या तुलनेत लवकर दारु चढते. त्यांना घामही कमी येतो.

सुरुवातील महिलेच्या युट्रेसचा आकार लिंबू इतका असतो. पण प्रेग्नेन्सीदरम्यान तो टरबूजइतका होतो. यावेळी महिलांचे ब्लेडर कंट्रोलही कमी होते.

महिलांच्या मणक्याचे हाड हे पुरुषांच्या हाडाच्या तुलनेत चांगले काम करते.

महिलेच्या शरीरात इलास्टिन जास्त असते. त्यामुळे इलास्टिबिलीटी वाढते.

पुरुषांच्या तुलनेत महिला चांगला व्यायाम करु शकतात. त्यांची हाडे आणि मेटापॉलिज्म चांगला असतो.

VIEW ALL

Read Next Story