तुमच्या पार्टनरचं समाधान होत नाही ? मग करा 'या' गोष्टी अन् वाढवा सेक्स स्टॅमिना

नॉन व्हेजचा आहारात समावेश केल्यामुळे सेक्स स्टॅमिना सुधारतो. खास करुन रेड मीट हे फायदेशीर ठरतं, असं एका संशोधनानुसार सांगण्यात आलं आहे.

प्रेमाची एक मिठी तुमचं मूड बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. संशोधनानुसार पार्टनरला 20 सेंकद घट्ट मिठी मारल्यामुळे तुमचं बॉण्डिंग होतं आणि लैंगिक संवेदनाही वाढतात.

जास्त प्रमाणात नाही पण थोडं मद्यपान केल्याने तु्म्हाला मदत होते. थोडीशी वाईन घेतल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते त्यामुळे तुमचा सेक्स स्टॅमिना वाढण्यास मदत होते.

चॉकलेट खाणे हा देखील एक चांगला पर्याय सिद्ध झाला आहे. यामुळे तुमचं लैंगिंक परफॉर्मन्स चांगलं होतं.

पार्टनरला मसाज केल्यामुळे तुमच्यामधील लैंगिंक आनंद वाढतो. त्याचा परिणाम सेक्स स्टॅमिना सुधारण्यासाठीही होतो.

कॉफी आणि चहामध्ये भरपूर प्रमाणात कॅफीन असतं ते पुरुषांचा परफॉर्मन्स सुधारण्यास मदत करतं.

धूम्रपानामुळे तुमच्या सेक्स लाइफवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे स्टॅमिना सुधारण्यास धूम्रपान टाळणे योग्य ठरेल. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story