पौराणिक महत्त्व असलेल्या शरयू नदीचे उगमस्थान कोणते?

शरयू नदीचा उल्लेख हिंदू धर्मातील प्रमुख ग्रंथात केला गेला आहे.

उत्तर प्रदेशमधील अयोध्याजवळून ही नदी वाहते. रामायणात या नदीचा उल्लेख आढळतो

पण शरयू नदीचा उगम कुठे झाला हे तुम्हाला माहित्येय का?

शरयू नदीचा उगम मानसरोवर येथे झाला. या नदीचे नाव ब्रह्मसरदेखील आहे.

या नदीला घाघरा, सरजू व शारदा ही देखील नावे आहेत.

शरयू नदी हिमालयातून वाहत उत्तर भारतातील गंगा मैदान भागातून वाहते

इथूनच बलिया आणि छपरा शहरातून गंगा नदीला जाऊन मिळते

या नदीचा उल्लेख रामायणाबरोबरच ऋग्वेदातही आढळतो

VIEW ALL

Read Next Story