2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी भारतीय वेळेनुसार 11 वाजून 50 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून आदित्य L-1 यान सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे.

पृथ्वी आणि चंद्रादरम्यानच्या अंतरापेक्षा जळपास चौपट अंतर पार करुन हे यान सूर्याच्या जवळ जाणार आहे.

सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी 8 मिनिटे 16.6 सेकंद लागतात.

सूर्य हा पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर आहे.

आदित्य L-1 यान दीड लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण करुन सूर्याच्या एका ठराविक कक्षेत जाणार आहे.

सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असलेल्या L-1 पॉइंटजवळ हे यान पोहचणार आहे.

L-1 कक्षेत सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत हे यान पोहचवणे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.

L1 पॉइंटजवळ सूर्याकडून येणारी तीव्र किरणं किंवा रेडिएशनचा आदित्य L-1 यानवर परिणाम होवू शकतो.

L1 पॉइंटजवळ एका ठराविक बिंदूवर सूर्य आणि पृथ्वी दोन्ही ग्रहगोलांची बलं समसमान होतात. येथे असलेली वस्तू कुणा एकाच्या बाजूनं खेचली न जाता मध्ये बॅलन्स राहते तेथे हे यान पोहचणार आहे.

VIEW ALL

Read Next Story