लग्न झालेल्या पुरुषांना डेट करणं किती योग्य?

आजकाल लग्न झालेल्या पुरुषांना डेट करण्याचा प्रकार समोर येतोय.

डेटिंग अ‍ॅप्समुळे हे काम आणखीनच सोपं झालंय.

पण लग्न झालेल्या पुरुषांसोबत संबंध ठेवण योग्य आहे का?

विश्वास हा नात्याचा पाया आहे.

अशावेळी कोणी लग्न झालेला असून देखील तुमच्याशी संबंध ठेवतोय..

तर तो दोघांसाठीदेखील विश्वासू नाहीय.

असा पुरुष तुम्हाला प्रायोरिटी देऊ शकणार नाही.

विवाहबाह्य संबंध असलेल्या नात्यात कोणताच विश्वास नसतो.

समाज तुम्हाला नेहमी दुसरी बायको किंवा संसार तोडणारी म्हणून हिणवेल.

त्यामुळे अशा पुरुषांना डेट करताना पुढे होणाऱ्या परिणामांचा विचार करा.

VIEW ALL

Read Next Story