किंमत किती?

या गोल्डन कुल्फीची किंमत 315 रुपये इतकी आहे.

चव कशी आहे

या गोल्डन कुल्फीची चव मलाई कुल्फी सारखी आहे.

कुल्फी विक्रेताही चर्चेत

सोन्याच्या कुल्फीसह कुल्फी विक्रेताही चर्चेत आला आहे तो त्याच्या दागीन्यांमुळे.

कुल्फीचा व्हिडिओ व्हायरल

येथे कुल्फी खाण्यासाठी येणारे खवय्ये याचा व्हिडिओ शूट करुन सोशल मिडियावर शेअर करत आहे.

कुल्फी ठरतेय आकर्षणाचा विषय

प्रकाश कुल्फी नावाच्या दुकानात ही कुल्फी विकली जात आहे.

कुठे मिळते ही गोल्डन कुल्फी

इंदोरमधील एक आईसक्रीम विक्रेता ही गोल्डन कुल्फी विकत आहे.

सोन्याचा वर्खाचा वापर

कुल्फीवर सोन्याचा वर्ख लावून ही कुल्फी सर्व्ह केली जाते.

VIEW ALL

Read Next Story