खाडाखोड करू नका

आपले हस्ताक्षर समजेल असे ठेवा. आपल्या चेकवर काहीही लिहिताना खाडाखोड करू नका. सर्व छाया - झी न्यूज

डिटेल्स तुमच्यापाशी ठेवा

ब्लॅक चेकवर सही करू नका. तुमचे सगळे डिटेल्स हे तुमच्यापाशीच ठेवा.

सही करा

तुमची सही योग्य ती ठेवा. जी बॅंकेकडे रेकॉर्डेड आहे तिचं सही तुम्ही ठेवली पाहिजे.

तारीख लिहियला विसरू नका

चेकवर तारीख लिहियला विसरून नका. शब्दांच्या आणि आकड्यांमध्ये जास्त स्पेस देऊ नका.

अमांऊट भरताना काळजी घ्या

तुम्ही जेव्हा चेकवर कुठलीही अमांऊट भरणार असाल तर /- हे चिन्ह टाकू नका.

VIEW ALL

Read Next Story