IAS टीना दाबी प्रेग्नंट?, लवकरच होणार आई !

मॅटरनिटी रजा

IAS Tina Dabi : टीना दाबी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून मॅटरनिटी रजा मागितली आहे.

टीना दाबी प्रेग्नंट

IAS Tina Dabi : टीना दाबी यांनी राज्य सरकारला पत्र लिहिल्यानंतर त्या प्रेग्नंट असल्याची अपडेट समोर आली आहे.

टीना दाबी

टीना दाबी प्रेग्नंट असतानाही त्यांनी आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने संभाळताना दिसून येत आहे.

मॅटरनिटीच्या रजेवर

टीना दाबी या मॅटरनिटीच्या रजेवर जात असल्याने जैसलमेरला लवकरच नवा जिल्हाधिकारी मिळू शकतो.

प्रदीप गवांडे यांच्याशी लग्न

टीना दाबी या 2015 बॅचच्या टॉपर आहेत. त्यांनी IAS प्रदीप गवांडे यांच्याशी दुसरे लग्न केले.

सातफेरे घेतले

20 एप्रिल 2022 मध्ये टीना आणि प्रदीप यांनी सातफेरे घेतले.

टीना यांची धाकटी बहीण

रिया ही आयएएस अधिकारी टीना दाबीची धाकटी बहीण आहे. UPSC सिव्हिल सर्व्हिसेस 2020 परीक्षेत तिने 15 वा क्रमांक पटकावला. दोन्ही बहिणी दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये गेल्या आणि सध्या दोघी राजस्थानमध्ये तैनात आहेत.

घटस्फोट

याआधी टीना दाबी यांनी अतहर आमिर खान यांच्याशी लग्न केले होते. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला.

VIEW ALL

Read Next Story