बर्थ किती वेळ उघडावा?

रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मिडल बर्थ खुला राहू शकतो. या दरम्यान कुणीही इतर प्रवासी तुम्हाला त्रास देऊ शकत नाही.

बर्थ कधी उघडावा?

Lower बर्थवर कुणी प्रवासी रात्री 10 नंतरही बसला असेल तर त्याला उठवून तुम्ही मिडल बर्थ उघडू शकता.

रेल्वेमध्ये सिगरेट नकोच

चालू रेल्वेमध्ये सिगरेट, मद्य किंवा तत्सम इतर कोणत्याही कृत्याला परवानगी नसेल. ज्वलनशील वस्तूच्या वापरासही बंदी असेल.

खाणं ऑर्डर करताय?

रात्री 10 वाजल्यानंतर रेल्वेगाडीमध्ये Online Food Delivery साठी परवानगी नसेल.

लाईट बंद ठेवा

रेल्वेची लाईट वगळता रात्री 10 नंतर कोणतीही इतर लाईट सुरु करण्यास बंदी असेल. शिवाय रात्री 10 नंतर TTE प्रवाशांची तिकीटं तपासू शकत नाही.

रात्री 10 नंतर थांबा...

रेल्वेमध्ये रात्री 10 वाजल्यानंतर कोणी प्रवासी गोंधळ घालत असल्यास, गाणी वाजवत असल्यास किंवा मोठ्यानं बोलत असल्याच्या त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

VIEW ALL

Read Next Story