कमाल आहे हे....

TRAIN चा Full Form माहितीये?

खरं वाटणार नाही, पण...

Indian Railway : तुम्हाला खरं वाटणार नाही, पण रेल्वेनं प्रवास करणाऱ्या अनेकांनाच TRAIN या शब्दाचा खरा अर्थही ठाऊक नाही.

एअर कंडिशनर

ज्याप्रमाणं AC चा Full Form एअर कंडिशनर असा होतो, त्याचप्रमाणं ट्रेन या शब्दाचाही एक Full Form आहे.

मूळ अर्थ

तुम्ही ज्या रेल्वे मार्गानं प्रवास करता, जी ट्रेन तुमच्या दैनंदिन जीवनाचाही महत्त्वाचा भाग आहे त्या शब्दाचाच मूळ अर्थ माहितीये?

Full Form वापरावा लागला तर?

हिंदी, इंग्रजी वा मराठी, कोणत्याही भाषेमध्ये रेल्वेला सरसकट TRAIN म्हणूनच संबोधतो. पण, त्याऐवजी Full Form वापरावा लागला तर? लक्षात राहील का तुमच्या?

लोहपथगामिनी

शुद्ध हिंदीमध्ये रेल्वेचा अर्थ होतो लोहपथगामिनी. वाचताना बोबडी वळली ना?

TRAIN चा अर्थ होतो...

इंग्रजीमध्ये TRAIN चा अर्थ होतो, Tourist Railway Association Inc. या ओळीतील काही आद्याक्षरांनी तयार होतो TRAIN हा शब्द. फ्रेंच शब्द Trahiner तून या शब्दाची निर्मिती झाल्यांच म्हटलं जातं. याचा अर्थ होतो खेचणं किंवा Trahere.

VIEW ALL

Read Next Story