नोकरी

भारतात छप्परफाड पगार देणाऱ्या 'या' नोकऱ्यांना सर्वाधिक मागणी, तुम्हीही पात्र ठरू शकता

डिजिटल मार्केटिंग

डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडिया स्पेशलिस्ट- या नोकरीसाठी SEO, PPC, सोशल मीडिया मार्केटिंग, कंटेंट मार्केटिंग, डेटा एनालिटिक्सचं ज्ञान असणं गरजेचं

डेटा सायंटिस्ट

डेटा सायंटिस्ट आणि मशीन लर्निंग इंजीनियर- डेटा साइंस, मशीन लर्निंग, आणि AI मध्ये तरबेज असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी असते.

स्टॅक डेवलपर

फुल-स्टॅक डेवलपर- HTML, CSS, JavaScript, ReactJS, NodeJS, Python आणि Django चं ज्ञान असलेल्यांसाठी या क्षेत्रात नोकरीच्या संधी आहेत.

क्लाउड कंप्यूटिंग स्पेशलिस्ट

क्लाउड कंप्यूटिंग स्पेशलिस्ट- या क्षेत्रात AWS, Azure, Google Cloud Platform आणि Kubernetes ची माहिती असणाऱ्यांना सह नोकरी मिळते.

शिक्षण

शिक्षण क्षेत्र- शिक्षक, ट्रेनर आणि या क्षेत्राशी संबंधित पदांवर विविध श्रेणींमध्ये भारतात नोकरी उपलब्ध आहेत.

आंत्रप्रेन्योरशिप

आंत्रप्रेन्योरशिप- यंदाच्या वर्षी भारतात स्टार्ट- अप कल्चरला वाव मिळताना दिसत असून, त्यात येत्या काळात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

फूड प्रोसेसिंग

अॅग्रिकल्चर , फूड प्रोसेसिंग- शेती आणि खाद्यविषयक या क्षेत्राला नवसंजीवनी मिळाल्यामुळं येथील नोकऱ्याही लक्षणीय प्रमाणात वाढल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story