तुमचा डेबिट कार्ड पिन मजबूत करणे आवश्यक आहे. जेणे करून तो कोणीही हॅक करू शकणार नाही

जर तुमच्या डेबिट कार्ड आंतरराष्ट्रीय व्यवहार दिसल्यास, लगेच बँकेला कळवावे.

एटीएम मधून पैसे काढताना, प्रत्येक व्यवहाराचाही तपशीप घेतला पाहिजे.

म्हणून एटीएममधून पैसे काढण्यासाठी शुल्क आकारले जाते का? हे बघितले पाहिजे.

ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी डेबिट कार्डच्या वापरावर बँकेकडून काही मर्यादा ठरवून दिलेल्या असतात.

खात्यात पैसे असतील तेव्हाच डेबिट कार्ड ने पैसे काढता येतात.

तर खात्यात पैसे नसताना ही क्रेडिट कार्डने तुम्ही पैसे काढू शकतात. पण त्यासाठी काही शुल्क आकारले जातात.

डेबिट कार्डमुळे कोणत्याही एटीएममधून आपल्याला सहजरित्या पैसे काढता येतात.

डेबिट कार्डमुळे बँक खात्यातून पैसे काढणे सोपे झाले आहे.

Debit Card Tips: डेबिट कार्ड वापरता? जाणून घ्या 'ह्या' गोष्टी फायद्यात राहाल..

VIEW ALL

Read Next Story