कितवीपर्यंत शिकलीय भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची आई?

जन्म कधीचा?

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींची आई कोकिलाबेन यांचा जन्म 1934 साली झाला.

माहेरचं अडनाव काय?

म्हणजेच भारतामध्ये ब्रिटीशांची सत्ता होती त्या वेळी कोकिलाबेन यांचा जन्म झाला. त्यांचं माहेरचं अडनाव पटेल आहे.

आई गृहिणी तर वडील...

कोकिलाबेन यांचे वडील पोस्टात कामाला होते तर आई गृहिणी होत्या.

शिक्षण किती?

कोकिलाबेन यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी अवघ्या तिसऱ्या इयत्तेपर्यंतच शाळा शिकली.

शिक्षकाची नियुक्ती

लग्नानंतर धीरुभाई अंबानींनी पत्नी कोकिलाबेन यांना इंग्रजी शिकवण्यासाठी एका शिक्षकाची नियुक्ती केली.

इंग्रजी शिकवणीमागील हेतू

उद्योग व्यवसायाबरोबरच लोकांबरोबर बोलण्यासाठी कोकिलाबेन यांना आत्मविश्वास यावा हाच या इंग्रजी शिकवणीमागील हेतू होता.

पूर्ण शाकाहारी

कोकिलाबेन या पूर्ण शाकाहारी आहेत.

आवडते पदार्थ

डाळ, रोटी आणि ढोकली हे कोकिलाबेन यांचे आवडते पदार्थ आहेत.

VIEW ALL

Read Next Story