नयनतारा कोठारी

प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्या मुकेश अंबानींच्या रुपवान भाचीला पाहिलं? तिचं नाव आहे नयनतारा कोठारी. मुकेश अंबानी यांची बहीण नीना कोठारी यांची ती मुलगी.

फोटो व्हायरल

नयनतारा कोठारीचे फोटो 2013 मध्ये सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यावेळी तिनं वधुरूपात सर्वांचीच मनं जिंकली होती.

कोण आहे तिचा पती?

व्यावसायिक आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध नाव असणाऱ्या शमित भारतीयाशी तिनं लग्न केलं.

नयनताराचं काम

नयनतारा कोठारी कोलकाता येथील भारतीय संग्रहालयाच्या विश्वस्त मंडळात सदस्य आहे.

पुरस्कारांनी गौरव

समाजिक कामांमधील योगदानासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. 2021 मधील भारत निर्माण पुरस्कारही याच समाविष्ट आहे.

व्यवसायाची धुरा

नयनताराच्या वडिलांच्या निधनानंतर तिची आई, निना कोठारी यांनी कोठारी शुगर्स अँड केमिकल्सच्या व्यवसायाची धुरा सांभाळली.

शेअरहोल्डर

सूत्रांच्या माहितीनुसार नयनताराचा तिच्या वडिलांच्या व्यवसायात मोठा वाटा असून, कंपनीच्या शेअरहोल्डर्समध्येही तिचं नाव आहे.

VIEW ALL

Read Next Story