अभ्यासक्रम आणखी सोपा करण्याचा प्रयत्न

याशिवाय 11 वी आणि 12 वीच्या आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्समधील अभ्यासक्रम आणखी सोपा करण्याची शिफारसही केली जाऊ शकते.

'ऑन डिमांड' परीक्षेची सुविधा

मिळालेल्या माहितीनुसार, सिस्टीम हळू हळू 'ऑन डिमांड' परीक्षांच्या सुविधेच्या दिशेने वाटचाल करत आहे.

दुसऱ्या सेमिस्टरमध्ये उर्वरित विषय

दुसऱ्या सेमिस्टरमध्ये विद्यार्थ्यांना उर्वरित विषयांची परीक्षा द्यावी लागेल.

पहिल्या सेमिस्टरमध्ये आपल्या आवडीच्या विषयांची परीक्षा

यामध्ये विद्यार्थ्यांना पहिल्या सेमिस्टरमध्ये आपल्या आवडीच्या विषयांची परीक्षा देण्याचा पर्याय असेल.

NCFFS ची समिती शिफारस करण्याची शक्यता

नॅशनल क्युरिकुलम फ्रेमवर्क फॉर फाऊंडेशनल स्टेज (NCFFS) अंतर्गत गठीत करण्यात आलेली समिती लवकरच 12 वीची परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याची शिफारस करु शकते.

VIEW ALL

Read Next Story