गुगलमध्ये मिळाले 1.4 कोटींचे पॅकेज, प्रथम गुप्ता कुठून, काय शिकला?

Success Story: प्रथम प्रकाश गुप्ताला गुगलने 1.4 कोटींचे पॅकेज दिले आहे. यामुळे त्याची देशभरात चर्चा होत आहे.

त्याने आयआयटी, आयआयएम, एनआयटीमधून शिक्षण घेतले असेल असे अनेकांना वाटते.

पण प्रथमने गुगलच्या नोकरीपर्यंतचा प्रवास शेअर केला आहे.

प्रथम प्रकाश गुप्ताने आयआयटी इलाहाबादमधून एमटेक करुन गुगलमध्ये नोकरी मिळवली आहे.

2022 मध्ये प्रथमला गुगलमध्ये 1.4 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेजची नोकरी मिळाली.

एमएनएनआटीचे प्लेसमेंट नेहमी चांगले असतात.

ट्रिपल आयटी, लखनौसहित असे अनेक इंजिनीअरिंग कॉलेज आहेत.

हे कॉलेज प्लेसमेंटच्या बाबतीत आयआयटी, एनआयटीला टक्कर देते.

VIEW ALL

Read Next Story