SwapnShatra: स्वप्नात दिसणारे 'हे' प्राणी देतात भविष्याबद्दल सूचना, अजिबात दुर्लक्ष करु नका

स्वप्नशास्त्र

स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात दिसणारे प्राणी भविष्याविषयी माहिती देत असात. विविध प्राण्यांबद्दल स्वप्न विज्ञान काय सांगते याबद्दल जाणून घेऊया.

सिंह

तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल. सिंह सिंहिणीची जोडी एकत्र पाहणे म्हणजे तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होईल.

कुत्रा

स्वप्नात रडणारा कुत्रा दिसला तर वाईट बातमी मिळेल. दुसरीकडे. काळा कुत्रा तुमच्यावर प्रेम करताना दिसला तर तुम्हाला देवाचा आशीर्वाद आहे.

गाय

पांढरी गाय दिसली तर साखर आणि चांदीच्या व्यवसायात फायदा होईल. डाग असलेली गाय दिसली तर व्यवसायात नफा दर्शवते.

वासरू

स्वप्नात वासरू पाहणे याचा अर्थ तुम्ही स्वावलंबी आहात आणि तुम्हाला पैसे मिळवण्याची संधी मिळेल.

हत्ती

हत्ती तुम्हाला जीवनातील वाढत्या सुख-समृद्धीची माहिती देण्यासाठी येतो. तुम्ही लवकरच वाहन खरेदी करणार आहात.

उंट

जर तुम्हाला स्वप्नात उंट दिसला तर तुम्ही ताबडतोब सावध व्हा. जर तुम्हाला उंट चालताना दिसला तर तुम्हाला लवकरच शारीरिक त्रास सहन करावा लागू शकतो.

घोडा

स्वप्नात स्वत:ला घोड्यावर स्वार होताना पाहणे म्हणजे कामात पुढे जाण्याची संधी मिळणे. घोड्यावरून पडताना दिसणे अशुभ मानले जाते. (Disclaimer - वरील माहिती स्वप्न शास्त्रावर आधारित असून झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)

VIEW ALL

Read Next Story