टाटांची Market Value संपूर्ण पाकिस्तानपेक्षाही अधिक! एकदा हा आकडा पाहाच

टाटा ग्रुपने पाकिस्तानला टाकलं मागे

टाटा समुहाने संपूर्ण पाकिस्तानला मागे टाकलं आहे.

टाटा समुहातील कंपन्यांचं मूल्य किती?

मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजेच टाटा समुहातील कंपन्यांचं बाजारपेठीतील मूल्य हे 365 बिलियन अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचलं आहे.

पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षाही अधिक

365 बिलियन अमेरिकी डॉलर्स ही संख्या पाकिस्तानच्या संपूर्ण राष्ट्रीय सकल उत्पन्न म्हणजेच जीडीपीपेक्षाही अधिक आहे.

मोठी आर्थिक घडामोड

टाटा समुहाने हा एवढा मोठा टप्पा ओलांडणं दक्षिण आशियामधील आर्थिक घडामोडींमधील मोठी बाब मानली जात आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीचं एकूण मूल्य 170 बिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी आहे.

अर्थव्यवस्थेच्या अर्ध्याहून अधिक मूल्य

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचं एकूण मुल्य पाकिस्तानच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या अर्ध्याहून अधिक आहे.

मूल्य दुपट्टीने वाढलं

टाटा मोटर्स, ट्रेण्ट, टायटन या टाटा समुहाच्या कंपन्यांचं मूल्य दुपट्टीने वाढलं आहे.

वाढ अपेक्षित

टाटा सन्स, टाटा कॅपिटल आणि विमान वाहतूक सेवेतील कंपन्यांमधील वाढती गुंतवणूक पाहता अंदाजे 160 ते 170 बिलियन अमेरिकी डॉलर्सची वाढ अपेक्षित आहे.

कर्जाचा बोजा

पाकिस्तानने बाहेरुन घेतलेल्या कर्जाचा बोजा 125 बिलियन अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे.

2028 पर्यंत भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था

भारताचा जीडीपी 3.7 ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्स इतका असून 2028 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे.

VIEW ALL

Read Next Story