कशापासून बनवतात आईस्क्रीम

चारकोल आईस्क्रीम हे नाना तऱ्हेच्या फळांचा आणि रंगांचा उपयोग करून तयार केली जाते.

चविष्ट आईस्क्रीम

या आईस्क्रीममधील नाना प्रकारचे फ्लेवर्स हे खायला जितके चविष्ट असतात त्याप्रमाणेच हे आईस्क्रीम पाहूनच आपल्याला ते खावेसे वाटतात.

पार्टीला मागवू शकता हे आईस्क्रीम

या आईस्क्रीमध्ये स्ट्रॉबेरी, चॉकलेट, पिस्ता, काजू, वेनिला असे अनेक फ्लेवर्स असतात. तुम्ही पार्टी शार्टीच्या वेळेस असे पदार्थ कायमच खाऊ शकतात.

आवडीचा पदार्थ

आईस्क्रीम हा पदार्थ सगळ्यांच्याच आवडीचा आहे. त्यामुळे या पदार्थाची चांगलीच चर्चा रंगलेली असते. तेव्हा चारकोल आईस्क्रीमही हे ट्राय करायलाच हवं.

या आईस्क्रीमची क्रेझ

चारकोल आईस्क्रीम हे पुण्यातही मिळते.

कुठे असतं उपलब्ध

पुण्यातील प्रसिद्ध 'आईसक्राफ्ट कॅफे'त चारकोल आईस्क्रीम ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. तेव्हा येथे तुम्ही हमखास भेट देऊ शकता.

पुण्यातील कॅफे

पुण्यातील 'आईसक्राफ्ट कॅफे'नं 2016 साली या आईस्क्रीम विक्रीची सुरवात केली आहे. त्यांना आत्तापर्यंत ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे.

कोणते मिळतात फ्लेवर्स

त्यांच्याकडे चॉकलेट, संत्र, स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी असे हटके फ्लेवर्सही आहेत.

किती आहे किंमत

हे आईस्क्रीम तुम्हाला विविध दरात मिळेल आणि सोबतच बाजारात 260 रूपयांपासून सुरूवात आहे.

नक्की ट्राय करा

तेव्हा तुम्हीही जर का हे आईस्क्रीम ट्राय केलं नसेल तर नक्की करा.

VIEW ALL

Read Next Story