चेन्नई-म्हैसूर (सरासरी 79.36 तास)

ही वंदे भारत एक्सप्रेस 500 किमी अंतर कापण्यासाठी 6 तास 30 मिनिटे घेते.

सिकंदराबाद-तिरुपती (सरासरी 79.63 किमी प्रतितास)

ही वंदे भारत एक्सप्रेस 661 किमी अंतर 8 तास 30 मिनिटांत कापते.

नवी दिल्ली-श्री माता वैष्णो देवी कटरा (सरासरी 81.87 किमी ताशी)

655 किमी अंतर कापण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस 8 तास घेते.

अजमेर-दिल्ली कॅंट (सरासरी 83.10 किमी प्रतितास)

अजमेर ते दिल्ली कॅंट हे 428 किमी अंतर कापण्यासाठी या ट्रेनला 5 तास 15 मिनिटे लागतात.

गांधीनगर-मुंबई (सरासरी 83.87 किमी प्रतितास)

ही वंदे भारत एक्सप्रेस 520 किमी अंतर कापण्यासाठी 6 तास 20 मिनिटे घेते.

नवी दिल्ली-अंब अंदौरा (सरासरी 84.85 किमी प्रतितास)

हिमाचल प्रदेशची ही पहिली वंदे भारत एक्सप्रेस 5 तास 15 मिनिटांत 437 किमी अंतर कापते.

सिकंदराबाद-विशाखापट्टणम (सरासरी 84.85 किमी ताशी)

ट्रेनला 699 किमी अंतर कापण्यासाठी 8 तास 30 मिनिटे लागतात.

चेन्नई-कोइम्बतूर (सरासरी 90.36 किमी ताशी)

वंदे भारत एक्सप्रेस चेन्नई ते कोईम्बतूर 497 किमी अंतर कापण्यासाठी 5 तास 50 मिनिटे घेते.

हजरत निजामुद्दीन - राणी कमलापती (सरासरी 95.89 किमी प्रतितास)

ही ट्रेन 7 तास 30 मिनिटांत 700 किमी अंतर कापते.

नवी दिल्ली-वाराणसी (96.37 किमी प्रतितास)

ही भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस होती. जी 771 किमी अंतर फक्त 8 तासात पूर्ण करते.

भारतातील सर्वात वेगवान वंदे भारत ट्रेन कोणती?

'या' आहेत भारतातील सर्वात वेगवान 10 वंदे भारत ट्रेन, काही तासांमध्येच लांबचे अंतर पूर्ण... जाणून घ्या

VIEW ALL

Read Next Story