फिरोज शाह कोटला क्रिकेट स्टेडियम कोठे आहे?

नवी दिल्ली.

उत्तर प्रदेशचे राज्य मिठाई कोणती आहे?

जिलेबी.

इंद्रधनुष्याच्या मध्यभागी कोणता रंग आहे?

हिरवा.

सोन्याच्या गाड्या कोणत्या देशात चालतात?

सौदी अरेबिया.

10 रुपयांचे नाणे बनवण्यासाठी किती खर्च येतो?

3 रुपये.

घुबड आपलं डोकं किती डिग्री फिरवू शकतं?

270.

गंगा ही राष्ट्रीय नदी केव्हा घोषित झाली?

2008.

भारतातील कोणते राज्य इंग्रजांचे गुलाम नव्हते?

गोवा.

VIEW ALL

Read Next Story