शरीराचा गंध

'सेन्सिंग ऑर्गन'मधून कार्बन डायऑक्साइडचा वास ओळखतात.

बिअर पिणाऱ्यांकडे

बिअर पिणार्‍या लोकांकडेही डास खूप आकर्षित होतात, म्हणूनच ते त्यांना जास्त चावतात.

फिकट रंगाचे कपडे

फिकट रंगाचे कपडे डासांना आकर्षित करतात.

रक्तगट

डास हे इतर लोकांपेक्षा 'ओ' रक्तगटाच्या लोकांकडे जास्त आकर्षित होतात. ‘ए’ रक्तगट असलेल्यांनी डास त्रास देतात.

त्वचेचे जीवाणू

त्वचेवर विशिष्ट प्रकारचा बॅक्टेरिया असलेल्या लोकांकडे डास अधिक आकर्षित होतात. परंतु, ज्या लोकांच्या त्वचेत अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात, त्यांना डास कमी चावतात.

डास कधी कधी जीवघेणे ठरु शकतात

VIEW ALL

Read Next Story