अंधारात जनावरांचे डोळे का चमकतात?

अनेक जनावरांचे डोळे रात्रीच्या वेळी चमकताना दिसत असतात. यामध्ये मांजर, कुत्रा, गाय अशा अनेक जनावरांचा समावेश आहे.

यामागे आहे रंजक कारण

अनेक लोकांना जनावरांचे डोळे का चमकतात यामागील कारण माहिती नसतं.

टेपटम लूसिडम

जनावरांच्या डोळ्यांच्या रेटिनाच्या मागे एक टिश्यू असतो, ज्याला टेपटम लूसिडम असं म्हणतात.

आयशाइन

हा टिश्यू माणसांमध्ये नसतो. याला आयशाइन असंही म्हटलं जातं.

प्रकाशाचं कनेक्शन

हा टिश्यू प्रकाश पकडतात आणि त्याचा सिग्नल करुन मेंदूकडे पाठवतात.

स्पष्ट चित्र

यामुळे अंधारात मेंदू समोर दिसणाऱ्या वस्तूचं चित्र स्पष्ट करण्यात यशस्वी होतात.

...म्हणून डोळे चमकतात

याच टिश्यूमुळे डोळे अंधारात चमकतात.

माजंरीचे पण डोळे का चमकतात?

माजंरीचे टेपडम लूसिडम टिश्यू क्रिस्टल्ससारख्या सेल्सपासून तयार झालेले असतात.

यामुळे जनावरांना स्पष्ट दिसते

हे एखाद्या काचेप्रमाणे वीजेला प्रतिबंबित करुन रेटिनामध्ये पुन्हा पाठवतात. यामुळे जनावरांना कोणतीही गोष्ट अगदी स्पष्ट दिसते.

माशांचेही डोळे सारखेच

असेच डोळे माशांचेही असतात. कारण त्यांना अंधारात पाण्यातील गोष्टी पाहायच्या असतात.

VIEW ALL

Read Next Story