शाकिबची हंगामातून माघार

शाकिब अल हसनने राष्ट्रीय संघाचे सामने आणि कौटुंबिक कारणामुळे आयपीएलच्या या हंगामातून माघार घेतली होती.

एकमेव बांगलादेशी खेळाडू

लिट्टन दास मायदेश परतल्यामुळे आयपीएलमध्ये आता मुस्तफिजूर रहमान हा एकमेव बांगलादेशी खेळाडू उरला आहे.

यंदाच्या हंगामात पदार्पण

यंदाच्या हंगामात लिट्टन दासने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.

वैद्यकीय कारणांसाठी माघार

याबाबत केकेआरने एक पोस्ट लिहिली आहे. लिट्टन दास 28 एप्रिलला मेडिकल इमरजेंसीमुळे मायदेशी परतला आहे. या कठिण प्रसंगात त्याच्या कुटुंबियांच्या पाठिशी संघ कायम आहे.

दिग्गज खेळाडू मायदेशी परतला

टीमचा विकेटकिपर आणि फलंदाज लिट्टन दास स्पर्धा अर्धवट सोडून मायदेशी परतला आहे. कौटुंबिक कारणाने तो स्पर्धेतून बाहेर पडलाय.

केकेआरला मोठा धक्का

आता आयपीएलच्या मध्यावर कोलकाता नाईट रायडर्सला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

केकेआरची निराशाजनक कामगिरी

आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. आठपैकी 5 सामने केकेआरला गमवावे लागले आहेत.

VIEW ALL

Read Next Story