हिचं लग्न कधी होणार?

आरसीबी जोपर्यंत आयपीएल जिंकत नाही तोपर्यंत ती लग्न करणार नाही, असे या महिलेचे म्हणणं होतं

हार्दिकला दिले चॅलेंज

जर हार्दिकने अर्धशतक केले तर मी माझ्या नोकरीचा राजीनामा देईल असे प्लेकार्ड घेऊन एक व्यक्ती मैदानात उभी होती

परीक्षा कधी होणार आहे?

लखनऊच्या क्रिकेट स्टेडियममध्ये एका चाहत्याने लेखपालच्या भरतीबाबत प्रश्न विचारला होता.

इंदिरानगरमध्ये 2 bhk फ्लॅट मिळेल का?

बंगळुरूमध्ये एक व्यक्ती स्टेडियममध्ये स्वत:साठी खोली शोधताना दिसला होता. या व्यक्तीला इंदिरानगरमध्ये 2 bhk फ्लॅट हवा होता.

उर्वशीला डिवचलं

दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यादरम्यान, उर्वशी सामन्याला न आल्याबद्दल तुझे आभार असे प्लेकार्ड घेऊन एक मुलगी उभी होती

थेट विराटच्या लेकीला विचारलं डेटसाठी

18 एप्रिल रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात एका मुलाने विराट काका मी तुमची मुलगी वामिकाला डेटवर घेऊन जाऊ शकतो का? असे प्लेकार्ड हातात घेतले होते.

VIEW ALL

Read Next Story