कोणत्या वयात किती Blood Sugar Level असायला हवी?

डायबिटीज

डायबिटीज सारख्या समस्येपासून जर तुम्हाला लांब रहायचं असेल ब्लड शुगर लेव्हल नियंत्रनात ठेवणं महत्त्वाचं असतं.

लहाण मुलं किशोरवयीन

लहाण मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्ये ब्लड शुगर हे 90-130 mg/dL असायला हवं.

तरुण आणि 30 वर्ष

तरुण किंवा 30 वर्षांपर्यंतच्या लोकांचं ब्लड शुगर हे जेवणाच्या आधी 80-130mg/dL आणि जेवल्यानंतर <180 mg/dL असायला हवं.

गर्भावस्थेत

गर्भावस्थेत जेवणाच्या आधी ब्लड शुगर रेंज ही 70-95 mg/dL आणि जेवणाच्या नंतर 110-140 mg/dL हे साधारण असतं.

65 किंवा त्यानंतर

65 व्या वर्षी किंवा त्याहुन जास्त वय असेल तर त्याकाळात 80-180 mg/dL नॉर्मल ब्लड शुगर लेवल समजलं जातं.

लाइफस्टाईल महत्त्वाचं

फक्त वय नाही तर त्यासोबत अनेक गोष्टी या ब्लड शुगरमध्ये खूप महत्त्वाच्या असतात. ते म्हणजे तुमचं खाण, आराम आणि तुमची लाइफस्टाईल. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story